RasaSwad
Sandee Khare yachi Ek kavita ! एवढंच ना? एकटे जगू.. एवढंच ना? आमचं हसं, आमचं रडं, घेऊन समोर एकटेच बघू, एवढंच ना? रात्रीला कोण? दुपारला कोण? जन्माला अवघ्या या पुरलंय कोण? श्वासाला श्वास, क्षणाला क्षण, दिवसाला दिवस जोडत जगू! एवढंच ना? अंगणाला कुंपण होतंच कधी, घराला अंगण होतच कधी, घराचे भास , अंगणाचे भास, कुंपणाचे भासच भोगत जगू, एवढंच ना? आलात तर आलात, तुमचेच पाय, गेलात तर गेलात कुणाला काय? स्वतःचं पाय, स्वतःचं वाट, स्वतःचं सोबत होऊन जगू एवढंच ना? मातीचं घर, मातीचं दार, मातीच घर, मातीच दार मातीचं घर, मातीचं दार, मातीच्या देहाला मातीचे वार मातीचं खरी, मातीचं बरी, मातीत माती मिसळत जगू एवढंच ना? Sometimes it is really lonely and poet has captured that state perfectly.This situation is not permanent by any means , but I believe it is in Poet's right to write about it. There is no one absolutely to go to and poet is 'cool' with it , I like this sentiment , it gives vibes that 'I dont depend on anyone' and I am capable of carrying myself alone. He is also philosophical abou...